Vivo चा बजेट स्मार्टफोन लाँच; जाणुन घ्या स्पेसिफिकेशन व किंमत...

Vivo चा बजेट स्मार्टफोन लॉन्च ; जाणुन घ्या स्पेसिफिकेशन व किंमत...

Vivo Y12S




चीनची स्मार्टफोन्स निर्माता कंपनी Vivo कोणत्याही घोषणे शिवाय आपला फोन थेट बाजारात आणला आहे.Vivo Y12S नावाने लो बजेट  स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला आहे.हा फोन 5000 एमएच च्या दमदार बॅटरीसह 3 GB ram सोबत लॉन्च केला आहे.


जाणुन घ्या Vivo VivoY12S स्पेसिफिकेशन :-





Vivo Y12S  720×1400 पिक्सेल रेज्ल्यूशन असलेला 6.5 इंचाचा HD+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले सपोर्ट करतो.स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक छोटीशी नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे.VivoY12S हा स्नापड्रॅगन 439 चिपसेट वर काम करतो. फोटोग्राफी साठी बोलायचं झालं तर यात डूअल रियर कॅमेरा असून 13 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा सोबत  2 मेगापिक्सल चा सेकंडरी कॅमेरा दिला आहे.यात सेल्फिसाठी  8 मेगापिक्सल चा कॅमेरा दिला आहे.हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरटिंग सिस्टम वर चालतो.

याच्या कने्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यात वायफाय,ब्लूटूथ, जीपीएस, युएसबी ओटीजि,मायक्रो युएसबी, एफएम रेडिओ समाविष्ट करण्यात आले आहे.
VivoY12S  ग्लेशियर ब्ल्यू, फँटम ब्लॅक या रंगामध्ये उपलब्ध आहे.भारतात या फोनची किंमत 9990₹ असेल अशी माहिती मिळत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने