Pubg मोबाईल भारतात Battleground Mobile India नावाने परत येत आहे.त्याचे आजपासून गूगल प्ले स्टोअरवर प्रे रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे.प्रे रजिस्ट्रेशन करणाऱ्या युजर्सना खास रिवॉर्ड देण्यात येणार आहे. रीवॉर्ड मध्ये Recon Mask ,The recon Outfit,Celebration Expert Outfit यांचा समावेश आहे.
![]() |
Battlegrounds Mobile India |
जाणुन घ्या कसे करायचे प्रे रजिस्ट्रेशन :-
- सर्वप्रथम आपल्या Android फोनवरील Google Play Store वर जा.किवा वरील लिंक चा वापर करा.
- तेथील सर्च बार मध्ये Battleground Mobile India शोधा.
Search Bar - नाव व्यवस्थित शोधा म्हणजे एरर येणार नाही.
- शोध पूर्ण झाल्यावर Battleground Mobile India समोर येईल तेथे Coming Soon दिसेल .
Registration Done - Pre Regestration वर क्लिक करा.
- तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
Tags:
टेक मराठी