वर्क फ्रॉम होमासाठी हे आहे 5 सर्वात बेस्ट लॅपटॉप

आजच्या या महामारीच्या काळात अनेकांना आपल्या घरातूनच आपली ऑफिसची कामे , विद्यार्थांना आपले लेक्चर ऑनलाईन करावे लागत आहे यासाठी लॅपटॉप अथवा स्मार्टफोन्स ची गरज भासते.

यासाठी काही निवडक , स्वस्त ,चांगला परफॉर्मन्स करणारी लॅपटॉप निवडलेली आहे.



लॅपटॉपची वैशिष्टे व ठळक मुद्दे :-

  • हे लॅपटॉप विद्यार्थी आणि नोकरदार या दोघांसाठी बेस्ट आहे.
  • हे लॅपटॉप कमी किंमतीत अपेक्षित हार्डवेअर वर चांगला परफॉर्मन्स देणारी आहे.
  • एसूस, डेल, एचपी,एसर यासारख्या ब्रॅण्डची लॅपटॉप आहे.

एक नजर त्या सर्व लॅपटॉप वर टाकुया..

  1. Acer Aspire 3 :-  हे लॅपटॉप AMD Ryzene 3 या प्रोसेसर वर काम करते.जो की 4GB  रॅम व 1 TB  हार्डडिस्कसह मिळते.यात 15.6 इंचाचा एचडी एलईडी डिस्प्ले असून जो Windows 10  ऑपरेटिंग सिस्टिम वर चालते.अमेझॉन वर हे लॅपटॉप 29990₹ वर उपलब्ध आहे.    
    Credit-Acer

  2. Hp 15S :- हे लॅपटॉप AMD Ryzene 3 डूअल  कोर प्रोसेसर वर काम करते.जो की 8GB  रॅम व 1 TB  हार्डडिस्कसह मिळते.यात 15.6 इंचाचा एचडी एलईडी डिस्प्ले असून जो Windows 10  ऑपरेटिंग सिस्टिम वर चालते.अमेझॉन वर हे लॅपटॉप 34990₹ वर उपलब्ध आहे.      
    Credit-Hp

  3. Lenovo Thinkpad E 14 :- हे लॅपटॉप इंटेल आय कोर 3 प्रोसेसर वर काम करते.जो की 4GB रॅम व 256GB एसएसडी स्टोरेजसह येते.यात 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.जो की Windows 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते.अमेझॉन वर हे लॅपटॉप 39990₹ वर उपलब्ध आहे.     
    Credit-lenovo

  4. Asus VivoBook 14 :- हे लॅपटॉप  10 जनरेशन इंटेल आय कोर 3 प्रोसेसर वर काम करते.जो की 4GB रॅम व 256GB स्टोरेजसह येते.यात 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.जो की Windows 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते.अमेझॉन वर हे लॅपटॉप 36990₹ वर उपलब्ध आहे.    
    Credit-Asus

  5. Dell Inspiration 3493 :-  हे लॅपटॉप  10 जनरेशन इंटेल आय कोर 3 प्रोसेसर वर काम करते.जो की 4GB रॅम व 256GB स्टोरेजसह इंंटेल इंटिग्रेटेड ग्राफिक्स देण्यात आले आहे.यात 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.जो की Windows 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते.अमेझॉन वर हे लॅपटॉप 36600₹ वर उपलब्ध आहे.  
    Credit-Dell

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने