10 हजाराच्या किमतीतील जबरदस्त कॅमेरा असणारे स्मार्टफोन्स

आज सर्वजण स्मार्टफोन्स घेताना पहिला विचार करतो तो म्हणजे कॅमेराचा.आता जवळपास सर्वच फोनमध्ये दोनपेक्षा जास्त कॅमेरा असतात.आणि त्यांची किंमत पण जास्त असते.म्हणूनच मी तुम्हाला आज 10000 च्या आतील काही स्मार्टफोन्स सांगत आहे ज्यात ट्रिपल कॅमेरा देण्यात आलेला आहे. 


चला तर एक नजर टाकुया त्या स्मार्टफोनवर .


   

1) Realme Narazo 20 


 

 Realme Narzo 20 मध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.या स्मा्टफोनमध्ये 48Mp चा Wide Angle  प्रायमरी कॅमेरा सोबत 8 Mp चा अल्ट्रा वाइड तसेच 2 Mp चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.सेल्फी साठी 8 Mp चा फ्रंट कॅमेरा आहे.जो की स्क्रीन फ्लॅश सोबत येतो.हा फोन MediaTek G85 ऑक्टाकोअर प्रोसेसर सपोर्ट करतो .6000 एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे .हा फोन 9999₹ मध्ये उपलब्ध आहे.


2) POCO C3  



POCO C3 मध्ये 6.5 इंचाचा TFT एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.जो की Snapdragoan 450 वर काम करतो.यात 13 Mp चा Wide Angle प्रायमरी कॅमेरा सोबत 2Mp चा डेप्थ कॅमेरा आहे जो 2Mp च्या मॅक्रो सोबत येतो. सेल्फी साठी 5 Mp चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.फोनमध्ये 5000 एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली असून 15 W  फास्ट चार्ज सपोर्ट करतो. किमंतीतबद्दल बोलायचं झालं तर 8999₹ आहे.


3)  Realme C 25


Realme C 25 मध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.जो की MediaTek G70 वर काम करतो.यात 13Mp चा Wide Angle कॅमेरा सोबत 2Mp मॅक्रो लेन्स व 2 Mp मोनो लेन्स देण्यात आली आहे.यात सेल्फी साठी 8 Mp चाई फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.6000 एमएएच ची दमदार बॅटरी व 18 W क्विक चार्जर देण्यात आला आहे.हा फोन 9999 ₹ उपलब्ध आहे.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने